शरद पवारांना काेरेगाव भीमा चाैकशी आयाेगापुढे बाेलावणार; पवारांची उलटतपासणी घेता येईल : आयोगाचे वकील
पुणे : कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना बोलावण्यात येणार आहे. काेरेगाव भीमा घटनेच्या पार्श्वभूमीवर वेगळ्या प्रकारचे वातावरण मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी निर्माण केले हाेते, त्यामुळे नंतरची हिंसक घटना घडली, असे विधान पवार यांनी केले…